मुखपृष्ठ
माझे शेल्फ
अवस्था
इंग्रजी शीर्षक
Avastha
सारांश
गेल्या शतकातल्या राजकारणात आपलं जीवन गुंतवलेल्या महारथींची हार-जीत शोधणारी, क्षुद्रतेवर विजय मिळवण्याचं अदम्य साहस- त्यातील हार, त्याचप्रमाणे त्या हारण्यातही ताठ असलेलं मानवी व्यक्तिमत्वाचं वैभव कुतूहलानं निरखणारी- ‘संस्कार’ची अंतर्मुखता आणि ‘भारतीपूर’ची बहिर्मुखता समोरासमोर उभ्या ठाकून क्रियाशील झाल्यानंतर नवी प्रबुद्धता दर्शवणारी कलाकृती.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
148
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9788177663327
समुदायाने जोडले
बंद