मुखपृष्ठ

माझे शेल्फ

डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी

इंग्रजी शीर्षक
Doctorankade Janyapurvi
सारांश

या पुस्तकात सर्दी- पडसे, खरचटणे, अ‍ॅलर्जी, चिखल्या, खोकला, कुरूप, केस गळण्याची समस्या यासारख्या किरकोळ वाटणा-या आजारांपासून सर्पदंश, अस्थिभंग, अ‍ॅपेंडिक्स, अपस्मार, हृदयविकारापर्यंत एकूण १४० रोग वा लक्षणांवर अतिशय मनोरंजक पण साध्या सोप्या चटकन् समजणा-या भाषेत विवेचन केलेले आहे; तसेच रोग निर्मिती, लक्षणे, कारणे, प्रतिबंधक उपाय व डॉक्टरांकडे जाईपर्यंत रोग वाढू न देता तो बरा होण्यास मदत व्हावी यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. लेखांची मांडणी वर्णानुक्रमाने असल्यामुळे माहिती शोधणे अतिशय सोपे होते. प्रत्येक लेखाशेवटी वैद्यकीय क्षेत्रातील थोड्या ऐकलेल्या पण ब-याच नवीन गंमती. या सर्वांमुळे पुस्तक नक्कीच संग्राह्य झालेले आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
420
भाषा
मराठी
किंमत
650.00
ISBN
9788177664430
समुदायाने जोडले
बंद