मुखपृष्ठ
माझे शेल्फ
एकोणीसावी जात
इंग्रजी शीर्षक
Ekonisavi Jat
सारांश
ग्रामीण कथा व कांदबरीकार श्री. महादेव मोरे यांची ही अत्यंत लोकप्रिय ठरलेली ग्रामीण कादंबरी.अठरापगड जातींच्या पंक्तीत "मोटार लायनी"तल्या माणसांची आगळी एकोणिसावी जात बसवून, लेखकानं एक वेगळंच जग साऱ्या तपशिलांनिशी वाचकांसमोर उभं केलं आहे. मुळात हे धगधगीत जीवनानुभवांचं चित्रण आहे.अनुभव घेण्यातील उत्स्फूर्तपणा, रोमॅन्टिक वृत्ती, अभिव्यक्तीतील ताजेपणा आणि अत्यंत ओघवती, चित्रदर्शी शैली यांमुळे या कादंबरीतील वास्तव काळजाला भिडतं ....
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9788177663068
समुदायाने जोडले
बंद