मुखपृष्ठ

माझे शेल्फ

इट्स नॉट अबाउट द बाइक

इंग्रजी शीर्षक
Its Not About The Bike
सारांश

कॅन्सरशी दिलेल्या दीर्घ लढ्याबद्दल, मूल न होण्याच्या शक्यतेनं बसणा-या शारीरिक आणि मानसिक धक्क्याबद्दल, पित्याचं छत्र न मिळता गेलेल्या बालपणाबद्दल पुस्तकं लिहिली जातात. जगातील सर्वांत अवघड आणि महत्त्वाची सायकलस्पर्धा जिंकण्यासाठी किती दृढनिश्चयी असावं लागतं, याबद्दल लिहिलं जातं. – आर्मस्ट्राँगनी हे सगळं अनुभवलं आहे आणि त्या अनुभवांमधून उतरलं आहे एक अप्रतिम पुस्तक. आर्मस्ट्राँग यांचं हे आत्मकथन स्फुर्तिदायक आहे आणि मनोरंजकही! ते रडगाणं गात बसत नाहीत, सांगायला अवघड गोष्टी वेष्टणं घालून सोप्या करून सांगत नाहीत, आणि ज्या खूप चांगल्या लोकांनी त्यांना त्यांच्या ह्या प्रवासात मोलाची मदत केली, त्यांचे आभार मानायला विसरत नाहीत. २००१ मध्ये अमेरिकेतील स्कुल लायब्ररी जर्नलने हायस्कुल विद्यार्थ्यांमधील मोठ्या मुलांसाठी उत्तम म्हणून निवडलेले पुस्तक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
287
भाषा
मराठी
किंमत
280.00
ISBN
9788184980127
समुदायाने जोडले
बंद