मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मनावर विजय
इंग्रजी शीर्षक
Manavar Vijay
सारांश
स्वत:च्या जीवनावर प्रभुत्व गाजवायला मिळालं तर?.... पण खरोखरच आपल्या प्रारब्धाची अशी काही गुरुकिल्ली उपलब्ध आहे का?.... गौतम बुद्ध म्हणतात – ‘‘आपण आज जे काही असतो, ते आपल्या विचारांचा परिणाम असतो.’’ आपल्या विचारांतूनच आपलं भविष्य घडत असतं, हे तर सूर्यप्रकाशाइतकंच स्वच्छ आहे. त्यामुळेच आपल्या विचारांचा मार्ग निवडता येणं; आपल्या भावना, इच्छा, वासना यांचं स्वरूप काय असावं हे ठरवता येणं; स्वत:कडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित करता येणं हे जीवनात अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट कशी साध्य करायची? त्यासाठी मनावर ताबा कसा मिळवायचा? एकनाथ ईश्वरन यांनी या विषयाचा साध्या, सहज शैलीत केलेला ऊहापोह वाचकांना निश्चित दिशा दाखवेल....
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
184
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9788177662559
समुदायाने जोडले
बंद