मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भारतीय शिल्पवैभव

इंग्रजी शीर्षक
Bhartiya Shilpavaibhav
सारांश

"भारतीय वास्तुशिल्पशैलीतील काही निवडक आणि प्रातिनिधिक शिल्पवैभवाचा डॉ. सुरेश देशपांडे यांनी प्रस्तुत ग्रंथात सौंदर्याभिरुचीच्या रसग्रहणात्मक दृष्टिकोनातून परिचय करून दिला आहे. ठाीको-रोमन शिल्पशैलीपासूनचे भारतीय शिल्पशैलीचे वेगळेपण, तिची वैशिष्ट्ये यांच्या मीमांसेबरोबरच गांधार, सांची, मथुरा, अमरावती, नागार्जुनकोंडा वगैरे बौद्ध शैलींचा प्रागतिक-वैकासिक आढावाही या ग्रंथात त्यांनी घेतला आहे. अजिंठा, वेरुळ व घारापुरी या गुंफा-समूहांची महती, खजुराहो-कोणार्क ही कामशिल्पांसाठी प्रसिद्ध असलेली स्थळे आणि यादव, शिलाहार व होयसळ या राजघराण्यांची कला यांचीही सोदाहरण चर्चा या ग्रंथात समाविष्ट आहे. विषयानुरूप निवडक छायाचित्रे आणि ओघवती भाषा यांमुळे हा ग्रंथ कलाप्रेमी तसेच शिल्पशास्त्राच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरेल, असा विश्‍वास वाटतो. "

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
228
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9788177665338
समुदायाने जोडले
बंद