मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बर्न्ट शॅडोज

इंग्रजी शीर्षक
Burnt Shadows
सारांश

दि. 9 ऑगस्ट 1945, नागासाकी. हिरोको तानाका आपल्या घराच्या ओसरीवर उभी राहून समोरचं निसर्गसौंदर्य न्याहाळण्यात गुंतलेली असते.पाठीवर तीन काळ्या बगळ्यांची नक्षी असलेला किमोनो ल्यायलेली हिरोको 21 वर्षांची आहे आणि लवकरच तिचा प्रियकर कोनरॅड वेईससोबत लग्न करणार आहे. क्षणार्धात सगळं विश्व शुभ्र पडद्याखाली झाकलं जातं. पुढच्या क्षणात त्यात अग्नीचा रोष उफाळून येतो घडल्या गोष्टीची कल्पना येऊ लागते. बॉम्बहल्ल्यामध्ये हिरोको तिचं सर्वस्व गमावते- उरतात फक्त तिच्या पाठीवर त्या तीन काळ्या बगळ्यांच्या भाजक्या खुणा...जणू तिला तिच्या जुन्या आयुष्याचं स्मरण करून देत राहण्यासाठी...

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2010
पृष्ठसंख्या
376
भाषा
मराठी
किंमत
320.00
ISBN
9788184981803
समुदायाने जोडले
बंद