मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कॅरी मी डाऊन

इंग्रजी शीर्षक
Carry Me Down
सारांश

जॉन इगन या बाराव्या वर्षात पदार्पण करणा-या मुलाला आपल्यातील अचाट शक्तीची जाणीव होते. ती म्हणजे– लोकांनी केलेले ‘असत्य-कथन’ शोधून काढण्याची... या अचाट शक्तीच्या आधारे जॉन आपले नाव ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्याचा प्रयत्न करतो... पौंगडावस्थेतील जॉनच्या अशा वागण्यामुळे घरातील नातेसंबंध बिघडतात... त्याचे वागणे इतके पराकोटीला पोहचते की, तो आपल्या आईचा खून करण्याचा प्रयत्न करतो... त्यातून त्याची रवानगी सुधारगृहात होते... ...एवढं सगळं घडतं ते जॉनच्या विचित्र मानसिक अवस्थेमुळे... या अवस्थेतील म्हणजे ‘पौंगडावस्थेतील मुलाच्या मनाचा ठाव घेण्याचा केलेला कौशल्यपूर्ण प्रयत्न!...

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2011
पृष्ठसंख्या
256
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9788184982114
समुदायाने जोडले
बंद