मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कॅन्सर रोखू या : एका सजग जीवनशैलीसह
इंग्रजी शीर्षक
Cancer Rokhu Ya
सारांश
वैद्यकशास्त्राने कितीही प्रगती केली असली तरी कॅन्सर हा विकार आजही असाध्य समजला जातो. कारण मानसिक व शारीरिकदृष्ट्या रुग्णावर मोठा आघात करणा-या या आजारावर अजून तरी ‘रामबाण’ उपाय सापडलेला नाही. आधुनिक जीवनशैलीचा शाप म्हणून आज मोठ्या प्रमाणात कॅन्सर आपल्यासमोर येत आहे. आधुनिक उपचार आणि मानसिक संतुलन शिकवणारे पारंपरिक भारतीय शिक्षण व आहारपद्धती या दोघांचा मेळ साधल्यास कॅन्सरशी सामना करणे तुलनेने सोपे जाते, ही वेगळी दृष्टी या पुस्तकातून मिळते.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
204
भाषा
मराठी
किंमत
195.00
ISBN
9788184982831
समुदायाने जोडले
बंद