मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डोकेदुखी
इंग्रजी शीर्षक
Chala Janun Gheu Ya Dokedukhi
सारांश
तुम्हाला या पुस्तकाची गरज आहे. डोकेदुखीच्या सर्व प्रकारांवरील उपचारांसाठी. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी. वैद्यकीय उपचारांवरील अद्ययावत माहितीसाठी. अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ यांच्या एकत्रित अनुभव व ज्ञानातून निर्माण झालेले हे पुस्तक, आजार आणि उपचारपद्धतीकडे बघण्याची स्पष्ट दृष्टी देईल. ही उपचारपद्धती पारंपरिक आणि पर्यायी अशा दोन्ही प्रकारच्या औषधांचा वापर करणारी आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
60.00
ISBN
9788177667424
समुदायाने जोडले
बंद