मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ज्योतिषविद्या

इंग्रजी शीर्षक
Chala Janun Gheu Ya Jyotishvidya
सारांश

रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही घटना, प्रसंग, परिस्थिती अगदी गोंधळवून टाकणारे असतात. अपेक्षेप्रमाणे तर्कसंगत काहीच घडत नाही असे वाटते. अशा अतर्क्य वाटणाऱ्या घटनांमागेही एक प्रकारची संगती असते. ज्योतिषविद्येच्या परिचयातून ही संगती उलगडू शकते. त्यासाठी आवश्यक असणारी ज्योतिषविद्येच्या प्रत्येक अंगाची मुद्देसूद माहिती सोप्या भाषेत या पुस्तकात मांडलेली आहे. याद्वारे संभाव्य अडचणींना तोंड देण्याची मानसिक तयारी करता येते. तसेच प्रत्येक परिस्थिती पालटते या जाणीवेने संकटकाळी आधार मिळू शकतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
96
भाषा
मराठी
किंमत
60.00
ISBN
9788177666526
समुदायाने जोडले
बंद