मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रोग बरे करणारी पाण्याची अद्भुत शक्ती वैशाली जोशी

इंग्रजी शीर्षक
Chala Janun Gheu Ya Rog Bare Karnari Panyachi Adbhut Shakti
सारांश

पाणी हे नैसर्गिक औषध आहे. आपण तहान लागली की पाणी पितो. भरपूर पाणी प्यायल्यामुळे आरोग्य सामान्यत: चांगलं राहतं. पण हे असं का? शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर नेमक काय होतं हेही बऱ्याच जणांना माहिती नसतं. गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतील अशा आरोग्याबाबतच्या अनेक समस्यांना प्रतिबंध करण्यामध्ये पाणी कोणती महत्त्वाची भूमिका बजावतं, ह्यावर या पुस्तकात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
80
भाषा
मराठी
किंमत
60.00
ISBN
9788177665475
समुदायाने जोडले
बंद