मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रिलॅक्सेशन

इंग्रजी शीर्षक
Chala Janun Gheu Ya Relaxation
सारांश

वेगाने बदलणा-या काळाशी जुळवून घेताना ताणतणावाला सामोरं जावं लागतं, तो टाळताच येत नाही. मात्र `ताण` ही एक विधायक बाब आहे हे लक्षात घेतलं, तर ताणमुक्त जीवन जगणं सहजशक्य आहे. या ताणाशी कसं जुळवून घ्यावं हे सांगणारं पुस्तक.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
152
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9788184980431
समुदायाने जोडले
बंद