मुखपृष्ठ
माझे शेल्फ
ध्यानसाधना
इंग्रजी शीर्षक
Chala Janun Gheu Ya Dhyansadhana
सारांश
या जगामध्ये राहणारा प्रत्येकजण जीवनावश्यक कौशल्ये शिकतो. अनेक शास्त्रेही शिकतो; पण कुठल्याही शाळेत, महाविद्यालयात किंवा विद्यापीठात आपल्याला आपल्या अंतर्मनाची खोली जाणून घ्यायला मात्र शिकवलं जात नाही. आपल्या अंतरंगात दडलेल्या आपल्या ‘स्व’ला, म्हणजे स्वत:लाच शोधून काढायला ध्यानसाधना आपल्याला नक्कीच मदत करेल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
74
भाषा
मराठी
किंमत
60.00
ISBN
9788177668490
समुदायाने जोडले
बंद