मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ऋतुजा

इंग्रजी शीर्षक
Chala Janun Gheu Ya Rutuja Menopause
सारांश

घटकेत थंडी वाजणं, घटकेत उकडणं, अकारण चिडचिड करणं, कारण नसताना रडू येणं, मूड स्विंग होणं, केस, त्वचा खरखरीत होणं... रजोनिवृत्तीपूर्वी, रजोनिवृत्तीच्या काळात, रजोनिवृत्तीनंतरच्या वयात वरील लक्षणं प्रत्येकीला थोड्याफार प्रमाणात जाणवत असतात. स्त्री शरीरातील संप्रेरकांच्या असंतुलनामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) ही लक्षणं दिसतात. या वयोपरत्वे होणाऱ्या बदलांना निसर्गनियम समजून त्यांच्याशी आपण जुळवून घेणं गरजेचं असतं. रजोनिवृत्तीच्या काळात आणि नंतर येणाऱ्या समठा समस्या याच्या अनुषंगाने आपली शरीररचना, क्रिया, त्यात वयोमानपरत्वे होणारे बदल, शरीरसौष्ठव व्यवस्थित राहण्यासाठी आवश्यक ते व्यायाम, आवश्यक तो संतुलित आहार, त्यासाठी योग्य त्या पाककृती, त्या काळात आवश्यक असणारे अन्नघटक यांची माहिती, तसेच महिलांच्या जननेंद्रियांच्या रोगांविषयी अवगत करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून लेखिकेने केला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2022
पृष्ठसंख्या
128
भाषा
मराठी
किंमत
80.00
ISBN
9789392482410
समुदायाने जोडले
बंद