मुखपृष्ठ

माझे शेल्फ

चार शब्द द्यावे-घ्यावे

इंग्रजी शीर्षक
Char Shabda Dyave-Ghyave
सारांश

आपल्या अंगातली हुशारी दाखवायची असेल, तर संभाषण हे करावंच लागतं. ज्याला संभाषणातून सुसंवाद साधता येतो, तोच खरा कर्तबगार ठरतो. वरिष्ठ त्याच्याच बाजूनं कौल देतात. सहकारी त्याच्याच बाजूनं उभे राहातात. आप्तेष्ट त्याचंच ऐकतात. ग्राहक अशाच व्यापाऱ्याची भरभराट करतात. ह्याचा अर्थ सगळ्यांची हांजी हांजी करायची असा नाही, तर चार शब्द देताना आणि घेताना थोडीशी काळजी घ्यायची. ती आपल्याला कशाप्रकारे घेता येईल, ह्याबद्दल काही अनुभव लिहिले आहेत. ते तुम्ही वाचलेत तर तुम्हालाही ते नक्कीच उपयोगी पडतील.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
70.00
ISBN
9788177668872
समुदायाने जोडले
बंद