मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चंद्रकोर
इंग्रजी शीर्षक
Chandrakor
सारांश
श्रेष्ठ वाङ्मया ची एक मोठी खूण म्हणजे शोकभावना.हा जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहे.या सत्याची त्याला असलेली जाणीव. मात्र या जाणिवेमुळे ते वाङ्मय दबून जात नाही,गुदमरत नाही. भीतिग्रस्त होऊन डोळे मिटून घेत नाही, जीवनापासून दूर पळून जात नाही.माणसाच्या मनात आणि सामाजिक जीवनात जे जे अमंगल असते त्याच्यावर मात करू पाहणाऱ्या त्याच्या आत्मशक्तिचे चित्र रेखाटण्यात या वाङ्मयाला नेहमीच आनंद होतो. ही शक्ती अनेकदा पराभूत होते,तिला नेहमी नवनव्या जखमा होत असतात.पण एखाद्या उत्कट क्षणी अमंगलाचा पराभव करून ती विजयी होते.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
108
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9789386342119
समुदायाने जोडले
बंद