मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चिकन सूप फॉर द पेरेंट्स सोल
इंग्रजी शीर्षक
Chicken Soup For The Parents Soul
सारांश
अत्यंत नित्यनेमाच्या (अतिपरिचयात...) नात्यामध्ये इतके सूक्ष्मातिसूक्ष्म कंगोरे असतात, हे यातल्या कथांमुळे लक्षात आलं. एखाद्या साध्यासुध्या कृतीचा फारसा विचार केला जात नाही; पण या कथांमध्ये अत्यंत `मौल्यवान’ असा सखोल विचार मांडलेला दिसतो. प्रत्येक कथेला बहाल केलेली `कोटेशन्स’ चिरकाल स्मरणात ठेवण्यासारखी आहेत. खरोखरंच अतिपरिचयात... पुढे अवज्ञा असं लिहिण्याऐवजी या अतिपरिचयातल्या नात्यामधले `लोभस भाव’ प्रकट करणाया या कथांना `सलाम’ करावासा वाटतो.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
304
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9788184981995
समुदायाने जोडले
बंद