मुखपृष्ठ
माझे शेल्फ
चिकन सूप फॉर द टीनएज सोल
इंग्रजी शीर्षक
Chicken Soup For The Teenage Soul
सारांश
आयुष्याच्या प्रवासात किशोरवय हा नाजूक टप्पा असतो. एकीकडे जाणिवा उमलत असतात; डोळ्यांत नवी स्वप्नं हसत असतात. त्याच वेळी व्यवहारी जगाचं करकरीत वास्तव समोर येतं. अशा वेळी मनाला सावरणाया, धीर देणाया, आधाराचा खंबीर हात देणाया, उमेद चेतवणाऱ्या,दुखावलेल्या मनावर हळुवार फुंकर घालणाया, रोवून ठाम उभं राहायला शिकवणाया या कथा... मनाशी अगदी हळुवार संवाद साधत निखळ मैत्रीची अनुभूती देतात. गालांवर हसू फुलवता फुलवता नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या करतात.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
किंमत
195.00
ISBN
9788184980622
समुदायाने जोडले
बंद