मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दयादीपिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल
इंग्रजी शीर्षक
Dayadeepika Florence Nightingale
सारांश
"भारत देश ही अनेक थोरवीरांची, संतांची, स्वातंत्र्यसैनिकांची आणि समाजसेवकांची भूमी आहे. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या आपल्या देशाला यांसारख्या अनेक नेत्यांनी प्राण पणाला लावून स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यांच्यामुळेच आपला देश समृद्ध व संपन्न झाला. या पुस्तकांमधून हे सगळेजण खास तुमच्या भेटीला येत आहेत, इतकंच नाही, तर आपल्या देशाबरोबर जगातल्याही काही थोर व्यक्तींना आपण भेटणार आहोत. मग या जगावेगळ्या माणसांची भेट घ्यायला तुम्ही तयार आहात ना!"
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
88
भाषा
मराठी
किंमत
125.00
ISBN
9789386745385
समुदायाने जोडले
बंद