मुखपृष्ठ
माझे शेल्फ
डेथ ऑफ अ परफेक्ट वाईफ
इंग्रजी शीर्षक
Death Of A Perfect Wife
सारांश
स्कॉटलंडमधील लॉचढभ नावाच्या एका लहानशा गावात टिक्सी व पॉल थॉमस हे जोडपं इंग्लंडमधून अवतरतं आणि गावचं वातावरण पार बिघडून जातं. उद्धट व कावेबाज टिक्सीला सारा गावच आपल्या मुठीत ठेवण्याची ईर्षा असते. ती गावातल्या स्त्रियांना वश करून घेते. गावकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा उठवून ती त्यांच्या घरात पिढ्यान्पिढ्या असलेल्या दुर्मिळ व मौल्यवान वस्तू फुकटात स्वतःच्या पदरात पाडून घेते. अशा विचित्र वातावरणात अचानक कुणीतरी टिक्सीचा खून करतं. पोलीस इन्स्पेक्टर हॅमिश वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधाला न जुमानता खुनाचा तपास कसा करतो, याचं चित्रण करणारी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
170.00
ISBN
9789386888327
समुदायाने जोडले
बंद