मुखपृष्ठ

माझे शेल्फ

दिव्यगुणी

इंग्रजी शीर्षक
Divyaguni
सारांश

‘गिफ्टेड’ ही पंधरा दिव्यांग व्यक्तींच्या संघर्षाची यशाची कहाणी आहे. यातील प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकासमोरची आव्हाने वेगळी असून, प्रत्येकाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती वेगळी आहे. एक गोष्ट सर्वांमध्ये समान आहे, यातील प्रत्येकाने परिस्थितीला शरण जाण्यास दिलेला नकार; ठामपणे आपल्याच स्वप्नांचा केलेला पाठपुरावा आणि स्वत:चीच उन्नती न करता समाजऋणातून मुक्त होण्याचा केलेला प्रयत्न. प्रत्येकाची कथा मंत्रमुग्ध करणारी आणि आपल्याकडे चिंता करण्यासारखे खरोखरच काही आहे का, हा विचार करण्यास भाग पाडणारी, संदेश देणारी.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2019
पृष्ठसंख्या
224
भाषा
मराठी
किंमत
295.00
ISBN
9789353172459
समुदायाने जोडले
बंद