मुखपृष्ठ
माझे शेल्फ
इमोशनल इंटेलिजन्स
इंग्रजी शीर्षक
Emotional Intelligence
सारांश
आपल्या भावना ओळखून त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं, हा या प्रक्रियेचा गाभा आहे. खचलेला स्वाभिमान, भावनिक नियंत्रण, ताणाचं नियोजन, नैराश्य आणि अतिचिंता या बाबींकडे विशेष लक्ष देत, प्रचंड भीती, अस्वस्थता, आरोग्याविषयी अति काळजी, समाजात वावरताना येणारं अतीव दडपण, तसंच ऑबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर किंवा अतिरेकाला बळी पडणं या बाबींसाठी लेखिका कसं काम करते, याविषयी या पुस्तकात विवेचन केलं आहे.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
260
भाषा
मराठी
किंमत
320.00
ISBN
9789391151331
समुदायाने जोडले
बंद