मुखपृष्ठ
माझे शेल्फ
गंमत कोडी भाग ६ ते १०
इंग्रजी शीर्षक
Gammat Kodi Bhag 6 Te 10
सारांश
चित्रातील वस्तू मोजा, चित्र पूर्ण करा, चित्रातील सारखेपणा - वेगळेपणा दाखवा इ.वैविध्यपूर्ण सचित्र कोड्यांची दुनिया म्हणजे गंमत कोडी : भाग ६ ते १०. ही कोडी बालदोस्तांच्या बुद्धीला चालना देतात, अगदी हसतखेळत. बालदोस्तांची कल्पनाशक्ती,निरीक्षणशक्ती, एकाग्रता आणि सहनशक्ती वाढविणारी ही गंमत कोडी आहेत.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
350.00
ISBN
9789357203548
समुदायाने जोडले
बंद