मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गॉन टुमॉंरो

इंग्रजी शीर्षक
Gone Tomorrow
सारांश

‘गॉन टुमॉरो’ या चित्तथरारक कादंबरीतील नायक जॅक रीचर हा लष्करातील अधिकारी वास्तवाचा नेमका वेध घेतो. मध्यरात्री न्यू यॉर्क शहरातल्या भुयारी रेल्वेतून जॅक प्रवास करताना सूझन मार्क या स्त्रीला पाहतो. तिची आत्मघातकी (मानवीबॉम्ब) लक्षणे त्याला थक्क करतात. तो सूझनशी संवाद साधू पाहतो; पण अचानक ती बॅगेतून रिव्हॉल्वर काढून स्वतःवरच गोळी झाडते. जॅक याचा पाठपुरावा करून जीवनाची लढतो. त्याला मग एकापाठोपाठ एक रहस्ये उकलतात. ही केवळ गुन्हेगारी रहस्यकथा नसते, तर यांत रशिया-अफगाण-मुजाहिदीन युद्ध व अमेरिकेचा छुपा सहभागही असतो. राजकीय रहस्यांतून आंतरराष्ट्रीय गुप्त रहस्ये उघड होतात. सुरक्षारक्षक स्प्रिंगफिल्ड, न्यू यॉर्क पोलीस दलातील पत्रकार-थेरेसा ली, सूझनचा भाऊ-जेकब मार्क, हे जॅकला मदत करतात. सुंदर तरुणी लीला होथ, तिची आई स्वेथलाना यांच्या गैरकृत्यांचा शोध जॅक जगासमोर आणतो व अखेर मृत्यूशी झुंज देऊन विजयी ठरतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
444
भाषा
मराठी
किंमत
850.00
ISBN
9789357203098
समुदायाने जोडले
बंद