मुखपृष्ठ
माझे शेल्फ
हत्ती गट्टी गंमत गोष्टी
इंग्रजी शीर्षक
Hatti Gatti Gammat Goshti
सारांश
इंदू नावाच्या आपल्या छोट्याशा उनाड हत्तिणीला तिच्या वाटिका नावाच्या जंगलात फिरायला खूप आवडत असतं. वाटिका जंगलात बऱ्याच जादुई आणि गजब जागा आहेत. त्या सगळ्या तिला बघायची खूप उत्सुकता असते. पण, तिची हत्तीण आई इरावती मात्र तिला एकटीला सोडायला तयार नसते. त्यांच्यातही लहान मुलांना एकटं सोडत नाहीत ना... पण तरीसुद्धा इंदू तिच्या मित्रांबरोबर - चाचू बरोबर - जंगलातील लहान-मोठ्या प्राण्यांबरोबर - पक्ष्यांबरोबर खूप धिंगाणा घालत असते. अशाच तिने काही अनुभवलेल्या छोट्या छोट्या प्रसंगांच्या गोष्टींची ही पाच पुस्तकं घरातल्या चिमुकल्यांना वाचायला द्या किंवा वाचून दाखवा. त्यांच्या विचारांना नक्कीच चालना मिळेल.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
72
भाषा
मराठी
किंमत
295.00
ISBN
9789357202930
समुदायाने जोडले
बंद