मुखपृष्ठ
माझे शेल्फ
जीवनशिल्पी
इंग्रजी शीर्षक
Jeevanshilpi
सारांश
वि. स. खांडेकर केवळ समाजहितैषी लेखन करणारे साहित्यिक नव्हते. माणूस म्हणून व्यक्तिगत जीवनात त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. साहित्य, संपादन, नाटक, संगीत, चित्रपट, शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांतील जिवलग मित्रांचा सहवास, सहकार्य आणि सदभावामुळे आपलं जीवन सुसह्य झालं, अशी खांडेकरांची मनोधारणा होती. म्हणून आपल्या मित्रांच्या स्मृतींना त्यांनी विविध प्रसंगांनी उजाळा दिला. यात गतायुष्याचे स्मरणरंजन जसे आहे, तशी कृतज्ञता आणि जिव्हाळाही. ही जीवनचरित्रे वाचत असताना लक्षात येतं की, माणूस स्वप्रयत्नाने मोठा होतो खरा; पण त्याला पूर्णत्व येतं ते जीवनशिल्पी ठरणा-या सुहृदांच्या साथ-संगतीनेच! आपले मित्र असे मोठे हवीे की, त्याच्या सान्निध्यानेच आपण मोठं ठरावं.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
132
भाषा
मराठी
किंमत
140.00
ISBN
9788184987768
समुदायाने जोडले
बंद