मुखपृष्ठ
माझे शेल्फ
लघु उद्योजकांचा मार्गदर्शक
इंग्रजी शीर्षक
Laghu Udyojakancha Margadarshak
सारांश
अवेकिंनग द आंत्रप्रिनर विदिन ‘भव्य स्वप्नाविना व्यवसाय म्हणजे उद्दिष्टहीन जीवन!’ मायकेल इ. जर्बर स्वप्न, दूरदृष्टी, उद्दिष्ट आणि मिशन्स हे चार शब्द आंतरराष्ट्रीय स्तरावरील लघुउद्योगांचे गुरू आणि सर्वाधिक खपांच्या ग्रंथांचे लेखक मायकेल इ. जर्बर यांच्या जीवनाचे सार आहे. उद्योग, व्यवसायांत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची किमया जर्बर यांनी १९७७ मध्ये ‘इ-मिथ वर्ल्डवाईड’ या कंपनीची स्थापना केली तेव्हापासून साधली आहे. आता त्यांनी ड्रिमिंग रूमची र्निमिती केली आहे. इथे लघु उद्योजक एकत्र येतात आणि स्वप्नांना वास्तवात आणण्याचे मार्ग शोधतात. ‘अवेकिंनग द आंत्रप्रिनर विदिन’ या पुस्तकाद्वारे तुमचा उद्योग सफल आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी कसा करायचा याचा परिपाठच ते तुम्हाला देतात.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2015
पृष्ठसंख्या
252
भाषा
मराठी
किंमत
260.00
ISBN
9788184988833
समुदायाने जोडले
बंद