मुखपृष्ठ

माझे शेल्फ

क्षितिजस्पर्श

इंग्रजी शीर्षक
Kshitijsparsh
सारांश

‘क्षितिजस्पर्श’ हा वि. स. खांडेकरांच्या रूपककथांचा उत्तररंग. निसर्ग नि मनुष्यजीवनाची सुंदर बांधणी हे रूपककथेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. खांडेकरीय रूपककथांचं तंत्र नि मंत्रप्रौढत्व घेऊन येणाया या कथा वाचकांना आपले विचार नि कलात्मकतेनं दिङ्गमूढ करतात. साया सृष्टीचं सुमंगल संमेलन प्रतिबिंबित करणाऱ्या या कथांत मानवी मांगल्याचं क्षितिज स्पर्शण्याच्या शतशत ऊर्मी शब्दागणिक प्रत्ययास येतात. माणसाचं जगणं समजावीत वाचकांत जगण्याची आस्था जागविणाऱ्या या कथा म्हणजे जीवन विकासाचा महामंत्रच!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2017
पृष्ठसंख्या
120
भाषा
मराठी
किंमत
120.00
ISBN
9788177662771
समुदायाने जोडले
बंद