मुखपृष्ठ

माझे शेल्फ

माझ्या अम्मीची गोष्ट

इंग्रजी शीर्षक
Mazya Ammichi Goshta
सारांश

लेबनानमधील आयुष्याच्या स्मृती जागवणारं हे एक सुंदर वस्त्र आहे. ’द लोकस्ट ॲन्ड द बर्ड’ ही एक कमालीची हलवून टाकणारी संस्मरणिका आहे, जी एका पूर्णपणे वेगळ्या आणि सच्च्या आवाजात सांगितली गेली आहे. हे एका स्त्रीच्या आयुष्याचं विलक्षण शब्द वर्णन आहे. जे आपल्याला अरब जगतातील स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहण्याची अंतर्दृष्टी देतं.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
284
भाषा
मराठी
किंमत
295.00
ISBN
9788184989946
समुदायाने जोडले
बंद