मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्रिस्क्रिप्शन्स फॉर लिव्हिंग

इंग्रजी शीर्षक
Prescriptions For Living
सारांश

‘लव्ह, मेडिसिन अँड मिरॅकल्स` या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाच्या लेखकाकडून आयुष्याबद्दल हे व्यावहारिक आणि प्रेरणादायी धडे सादर करत आहोत. तन–मनाच्या औषधांचे प्रणेते डॉ. बर्नी सिगल यांनी आपल्या प्रात्यक्षिकामधून नवा पाया रचला आहे. सकारात्मक दृष्टिकोन नि प्रेम देण्याघेण्याची क्षमता यांचा फार मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर, बरे होण्याच्या आपल्या क्षमतेवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर होत असतो. हे अफलातून पुस्तक त्यांनी अधिक सुखी आणि सर्जनक्षम आयुष्याचा मागोवा घेणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना उद्देशून लिहिलं आहे. यात उल्लेखलेले वैयक्तिक आयुष्यातील प्रसंग आणि हृदयाला भिडणाऱ्या कथा सुरस आणि प्रेरणादायी आहेत. ज्ञानी अंतर्दृष्टीने आणि लेखकाच्या सखोल करुणेने ओथंबलेल्या ‘प्रिस्क्रिप्शन्स फॉर लिव्हिंग` या पुस्तकात तुमचं आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता आहे हे नक्की.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2021
पृष्ठसंख्या
228
भाषा
मराठी
किंमत
295.00
ISBN
9789353175559
समुदायाने जोडले
बंद