मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सफर प्राणीसंग्रहालयाची

इंग्रजी शीर्षक
Safar Pranisangrahalayachi
सारांश

बेन, ॲडम आणि जस्मिन पक्के मित्र आहेत. पण बेनला ऐकू येत नाही, ॲडमला चालता येत नाही, तर जस्मिनला सतत भीतीने घेरलेलं असतं. तरीही हे तिघे सार्वजनिक वाहनानं प्रवास करत प्राणीसंग्रहालयाच्या सफरीला निघतात. हा प्रवासाचा अनुभव त्यांच्या भीतीवर मात करतोच, पण त्यांना रंगतदार अनुभवही देतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
32
भाषा
मराठी
किंमत
110.00
ISBN
9789357208307
समुदायाने जोडले
बंद