मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शांततेनं काम करा!
इंग्रजी शीर्षक
Shantatena Kam Kara
सारांश
कामाचा ताण जाणवतो? रोजचे काम तुम्हांला ओझ्यासारखे वाटते का? मग हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. पुस्तकाचा उद्देश तुमच्या प्रश्नांचा नुसता ऊहापोह करणे, हा नसून त्याची उत्तरे शोधणे हा आहे. तुमचा व्यवसाय करणे तुम्हांला आनंददायक कसे करता येईल, हेच लेखकाला सांगायचे आहे. त्याच त्याच कंटाळवाण्या कामात शांतता, समाधान मिळवण्याचे मार्ग तुम्हांला या पुस्तकाच्या प्रत्येक पानात दिसतील. काम करताना तुम्हांला स्वत:कडूनच अपेक्षित असलेली सर्व मदत कशी घेता येईल, याचे सोपे उपाय या पुस्तकात दिलेले आहेत. हे सर्व उपाय सर्वांगीण अभ्यास करून, संशोधन, चाचण्या करून मगच तुमच्यापर्यंत पोचवले आहेत. तणावरहित, सकारात्मक वातावरणात काम करा. आणि शांत होण्याचा आनंद अनुभवा.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2024
पृष्ठसंख्या
320
भाषा
मराठी
किंमत
440.00
ISBN
9788177666595
समुदायाने जोडले
बंद