मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सौंदर्य आणि तारुण्य टिकविण्यासाठी योगसाधना
इंग्रजी शीर्षक
Soundarya Ani Tarunya Tikavanyasathi Yogsadhana
सारांश
सुंदर, तरुण आणि शांत राहण्यासाठी सुडौल, प्रमाणबद्ध आणि शिडशिडीत शरीर, नितळ आणि टवटवीत त्वचा, तेजस्वी, पाणीदार डोळे, सशक्त केस आणि सगळयात महत्त्वाचं म्हणजे मन:शांती या गोष्टी आवश्यक असतात. या पुस्तकामध्ये हे घटक मिळवण्यासाठी योगिक, वैदिक, आयुर्वेदिक आणि पारंपरिक पद्धती सांगितलेल्या आहेत. बिजयालक्ष्मी होता या एक नामांकित योगचिकित्सक असून गेली पंचवीस वर्षं या क्षेत्रात काम करत आहेत. अस्थमा, सांधेदुखी, पाठदुखी इ. पासून ते विविध प्रकारच्या गाठी (ट्यूमर) आणि कर्करोगापर्यंत अनेक आजारांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2018
पृष्ठसंख्या
84
भाषा
मराठी
किंमत
100.00
ISBN
9788177668377
समुदायाने जोडले
बंद