मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सुंदर मन
इंग्रजी शीर्षक
Sunder Man
सारांश
आपण स्वत:ला आकर्षक करण्यासाठी कपड्यांवर, सौंदर्यप्रसाधनांवर, आहारावर, व्यायामावर अमाप पैसा खर्च करतो. पण सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या, बिनखर्चाच्या एका गोष्टीकडे मात्र आपण साफ दुर्लक्ष करतो. ते घडवायला फारसा वेळही लागत नाही. ते आहे सुंदर मन. मन घडवायला ढीगभर ज्ञानाची गरज नाही किंवा उत्तम व्यक्तिमत्त्वाचाही गरज नाही. फक्त तुमच्यापाशी सर्जनशीलता, कल्पकता व स्पष्टपणा असला म्हणजे झालं. लोकांची विचारप्रक्रिया बदलू शकणारे जगप्रसिद्ध, EDWARD DE BONO यांनी आपल्या संभाषणकौशल्यांनी लोकांना कसं प्रभावित करायचं ते सरळसोप्या भाषेत पुस्तकात मांडलं आहे. हे पुस्तक वाचून संपेपर्यंत तुमचं आयुष्य कसं बदलून गेलं आहे, हे तुमच्या लक्षातही येणार नाही.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2016
पृष्ठसंख्या
168
भाषा
मराठी
किंमत
170.00
ISBN
9788177668438
समुदायाने जोडले
बंद