मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शिवछत्रपती : एक मागोवा

इंग्रजी शीर्षक
Shivchatrapati Ek Magova
सारांश

"राणी सोयराबाईंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.. वलने खालसाचा शिवछत्रपतींचा निर्णय म्हणजे एक आमूलाग्र समाजक्रांतीच कशी होती?...... शिवछत्रपतींचे कूळ ‘गवळी-धनगर’ होते काय?... ‘जेम्स लेन प्रकरण’ काय आहे?.... या व यासारख्या अनेक प्रश्नांची चर्चा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आपल्या या लेख-संग्रहात करत आहेत. "

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
144
भाषा
मराठी
किंमत
250.00
ISBN
9789387789159
समुदायाने जोडले
बंद