मुखपृष्ठ
माझे शेल्फ
स्वतःला अविस्मरणीय बनवा
इंग्रजी शीर्षक
Swatahla Avismaraniya Banva
सारांश
सगळ्यांनाच अविस्मरणीय व्हायचं असतं. त्यासाठी आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात काही सकारात्मक बदलांची आवश्यकता असते. अशा व्यक्तिमत्त्व विकासाची मूल्ये आणि तंत्रे डेल कार्नेगी यांनी स्थापित केली आहेत. डेल कार्नेगी यांच्या विचारांवर आधारित ही तंत्रे या पुस्तकात अंतर्भूत आहेत, जी जीवनदृष्टी देतात आणि जगणं सोपं करतात.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
248
भाषा
मराठी
किंमत
220.00
ISBN
9789353173296
समुदायाने जोडले
बंद