मुखपृष्ठ

माझे शेल्फ

तजेलदार कॅनव्हास

इंग्रजी शीर्षक
Tajeldar Canvas
सारांश

‘डिस्ट्रिक्ट लेक’चा निसर्ग शब्दांतून आणि प्रत्यक्षातही जपणारी बियाट्रिक्स पॉटर... अमृताच्या रक्षणासाठी अवतरलेला ‘मोहनीराज’ आणि पैसाचा खांब जपणा-या नेवाशातलं ऊन आणि धूळ... दमयंतीची तलम चोळी... सोन्याचे पैंजण चितारणारा रविवर्म्याचा कुंचला आणि पक्ष्याच्या मरणाचे भान आलेली चिमुकली आर्या... अशा विविधरंगी तपशिलांचे ‘मिनिएचर पेंटिंग’ असावा असा एकेक लेख... जीवनाचे रंग घेऊन ज्ञानदा नाईकांच्या कुंचल्यासारख्या लेखणीतून उतरतो, तो थेट वाचकांच्या हृदयात....!

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2013
पृष्ठसंख्या
160
भाषा
मराठी
किंमत
160.00
ISBN
9788184985115
समुदायाने जोडले
बंद