मुखपृष्ठ
माझे शेल्फ
दॅट थिंग कॉल्ड लव्ह
इंग्रजी शीर्षक
That Thing Called Love
सारांश
पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईसारख्या मायानगरीत उलगडलेल्या प्रेमकहाण्या. आपली आदर्श पत्नी, सखी एका विवाहितेमध्ये शोधणारा उमदा, तरुण, जाहिरात व्यवस्थापक. पत्नीला पूर्वाश्रमीच्या प्रियकराला विसरता यावे, म्हणून वाट बघणारा सहनशील पती. स्त्रीलंपट पण दिलदार पुरुष आणि प्रत्यक्षात कॉलगर्ल असलेली रिसेप्शनिस्ट यांच्या सुरू असलेल्या प्रेमाच्या शोधाचे भेदक दर्शन. तुहीन ए. सिन्हा यांची कादंबरी.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
213
भाषा
मराठी
किंमत
360.00
ISBN
9788184982572
समुदायाने जोडले
बंद