मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी

इंग्रजी शीर्षक
The No.1 Ladies Detective Agency
सारांश

जर तुमची काही समस्या असेल आणि कोणी काही मदत करू शकत नसेल, तर प्रेश्यस रामोत्स्वे मॅडमकडे जा. बोट्स्वानातल्या एकुलत्या एक आणि उत्कृष्ट लेडिज डिटेक्टिव्ह!!! या कादंबरीची नायिका, मॅडम रामोत्स्वे - आफ्रिकन परंपरेत वाढलेली, परंपरागत विचारसरणीची नसेलही; पण मृदुता, धूर्तपणा, अंत:प्रेरणा या तिच्या जमेच्या बाजू आहेत... तिला उत्कृष्ट मित्र-मैत्रिणी लाभलेले आहेत. पदोपदी धोका असणाऱ्या रहस्यांचा ती जेव्हा माग काढत निघेल, तेव्हा तेच तिला साथ देणार आहेत.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2009
पृष्ठसंख्या
232
भाषा
मराठी
किंमत
200.00
ISBN
9788184980820
समुदायाने जोडले
बंद