मुखपृष्ठ
माझे शेल्फ
यशाचा कानमंत्र
इंग्रजी शीर्षक
Yashacha Kanmantra
सारांश
या पुस्तकात लेखकांनी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध घटकांची सांगोपांग चर्चा केलेली आहे. ते म्हणतात, ‘‘एकदा का तुमच्या हाती आत्मविश्वासाचा जादूचा दिवा आला, की बस्स! तुम्ही मनात इच्छा करायचाच अवकाश, की तुमची ती इच्छा पूर्ण झालीच, म्हणून समजा!’’ मात्र मनात ती इच्छा रुजवण्याचं देखील एक तक तंत्र आहे; आणि तेच या पुस्तकात लेखकांनी सविस्तर सांगितलेलं आहे. तुमच्या यशाच्या आड येणारे सगळे अडथळे कसे दूर सारायचे, हे अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत या पुस्तकात सांगितलेलं आहे... त्यामुळं पौगंडावस्थेत पदार्पण करणाया प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवं.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2023
पृष्ठसंख्या
104
भाषा
मराठी
किंमत
170.00
ISBN
9788171615988
समुदायाने जोडले
बंद