मुखपृष्ठ

माझे शेल्फ

भिरूड

इंग्रजी शीर्षक
Birud
सारांश

Birud (भिरूड) माणदेशाच्या माळावर बुंध्याचा घेर धरून वर्षानुवर्षे बाभळी वाढत राहतात. उन्ह-वारा झेलत फुलतात. तशी इथली माणसंही चिवट आणि मातीला धरून जिद्दीनं जगणारी आहेत. हा इथल्या माणसांचा धर्म आहे. हाच जिद्दीचा, चिकाटीचा आणि निरंतर लढाईचा धर्म 'भिरूड' या आत्मकथनाचा गाभा आहे. लेखक: शहाजीराव बळवंत

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
360.00
समुदायाने जोडले
बंद