न सुटलेली कोडी
इंग्रजी शीर्षक
N Sutaleli Kodi
सारांश
N Sutaleli Kodi (न सुटलेली कोडी) आपण कोण आहोत? आपण कुठून आलो? आणि या विशाल विश्वात आपलं स्थान नक्की कुठे आहे? काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत; पण त्या मागे अजून मोठी कोडी उभी आहेत. विज्ञान, इतिहास, पुरातत्त्व, तत्त्वज्ञान, मनशास्त्र आणि निसर्ग यांच्या सीमारेषेवर उभी असलेली अशी ३८ सर्वांत मोठी आणि अद्याप न सुटलेली कोडी या पुस्तकात आहेत. जीवनाची सुरुवात कशी झाली असेल? स्वप्न का पडतात? आपल्या विचारांचा दुसऱ्यांवर खरंच परिणाम होतो का? डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी म्हणजे नेमके काय? काळाच्या प्रवाहा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद