मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गाऊ मजेत गाणे

इंग्रजी शीर्षक
Gau Majet Gane
सारांश

Gau Majet Gane (गाऊ मजेत गाणे) मुलांसाठी लिहिताना मुलांचं अवखळ मन आपल्याला आधी वाचता आलं पाहिजे. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असणारे बालाजी भागानगरे हे मुलांचे अवखळ मन वाचतात, मुलांना काय हवे काय नको ते जाणतात आणि मुलांच्या भाषेत कवितेतून ते व्यक्तही होतात. 'बाला गं बाला' या बालकवितासंग्रहातून ते बालकांच्या भेटीला याआधी आलेच आहेत. आता ते 'गाऊ मजेत गाणे' हा नवीन बालकवितासंग्रह मुलांसाठी घेऊन आले आहेत. हा बालकवितासंग्रह केवळ मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल; त्यांच्या वाचनानंदात भर घालेल असाच आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद