जिराईत फळबाग
इंग्रजी शीर्षक
Jirait Phalbag
सारांश
जिराईत फळबाग जिराईत फळबाग वाढती पाणीटंचाई - वाढता उत्पादन खर्च बिनभरोसे उत्पन्न - नकोशी शेती आशेचा किरण - जिराईत फळबाग केवळ पावसावर येणारी फळबाग जूनमध्ये बहार - डिसेंबरअखेर हंगाम संपला सीताफळ - बोर - आवळा यांसह इतरही पर्यायी फळझाडे निसर्गाशी दोस्ती करून. फळबाग यशस्वी करण्यासाठी त्रिसूत्री योग्य वाण पर्यावरण व्यवस्थापन लेखक : डॉ. भी. गो. भुजबळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद