कृषी व पर्यावरणासाठी गांडूळ
इंग्रजी शीर्षक
Krushi V Paryavarasathi Gandul
सारांश
Krushi V Paryavarasathi Gandul (कृषी व पर्यावरणासाठी गांडूळ) कृषि व पर्यावरणासाठी गांडुळे मानवाच्या फायद्यासाठी गांडूळ या इवल्याशा प्राण्याने महत्त्वाची सेवा केलेली आहे. म्हणूनच त्याला 'शेतकऱ्यांचा मित्र' म्हटले आहे. तो जमिनीची नांगरणी करून जमीन भुसभुशीत ठेवतो एवढेच नव्हे तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवून पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा करत राहतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता सुधारून पीक उत्पादनात वाढ होते. पशुपालन, कुक्कुटपालन व मत्स्यपालन यासारख्या जोडधंद्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याने फायदा करू
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद