खडू फळ्यापलीकडे
इंग्रजी शीर्षक
Khadu Falyapalikade
सारांश
Khadu Falyapalikade खडू फळ्यापलीकडे माणसांचा रुजवा बडोद्याचे संजय बच्छाव हे माझे मित्र झाले, ते तिथे आयोजित होणाऱ्या साहित्य संमेलनामुळे. पण एका भेटीत हा माणूस विलक्षण आवडला, तो केवळ त्याच्या संमेलनाच्या कल्पक संयोजनामुळे नव्हे तर, हा माणूस अंतर्बाह्य शिक्षक आहे त्यामुळे. सिक्स्थ पे, सेवन्थ पे कमिशनच्या पगारासाठी नव्हे तर, अजूनही असे हाडाचे 'चितळे मास्तर' अस्तित्वात आहेत, हे या मातीचे भाग्य. 'खडू फळ्यापलीकडे' ह्या पुस्तकातील अनुभवातून त्यांच्या संवेदनशील, समृद्ध माणसांची ओळख वाचकाला श्रीमंत करून
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद