रहें ना रहें हम भाग -२
इंग्रजी शीर्षक
Rahe Na Rahe Hum -Part 2
सारांश
Rahe Na Rahe Hum -Part 2 (रहें ना रहें हम भाग -२) हिंदी चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ.... 'रहे ना रहे हम' या पुस्तकाच्या पहिल्या भागात ज्यांनी आपल्या अजरामर गाण्यांनी आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरली, अशा १२ संगीतकारांच्या वैशिष्ट्यांविषयी रसिक वाचकांना अवगत केलं होतं. या वैशिष्ट्यांत त्या संगीतकारांच्या संगीताची एकंदर धाटणी, शैली विशद करून लेखिकेने त्यांच्या विविध गाण्यांच्या चालींविषयी, त्यातील ऑर्केस्ट्रेशनविषयी, केलेल्या प्रयोगांविषयी, गाण्यांतील सौंदर्यस्थळांविषयी तपशिलात सांगितलं होतं. लेखक: डॉ.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद