गाझा इस्रायल संघर्ष
इंग्रजी शीर्षक
Gaza-Israel Sangharsha
सारांश
Gaza-Israel Sangharsha (गाझा इस्रायल संघर्ष) इस्रायल कधी नव्हे तो बेसावध राहिला.... आणि ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने त्याच्यावर जोरदार आणि चौफेर हल्ला केला.. त्या हल्ल्याचा प्रतिशोध घेता-घेता इस्रायलने गाझावर बेबंदपणे अविरत बॉम्ब हल्ले केले. घरं, दारं, माणसं, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स, रीलीफ कॅम्प्स, अॅम्ब्युलन्स काहीच सोडलं नाही. गाझा जवळपास उद्ध्वस्त झालं... हा झाला वर्तमान. पण पॅलेस्टाइनचा या वादग्रस्त तिढ्याला इतिहास आहे तो अनेक शतकांपासूनचा. विशेषतः १९४८ साली इस्रायलची स्थापना झाली आणि या वाद
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद