मुखपृष्ठ

माझे शेल्फ

महिमारची सफर

इंग्रजी शीर्षक
Mahimarchi Safar
सारांश

Mahimarchi Safar (महिमारची सफर) दर वीस वर्षे... ते सोनेरी चमत्कारी शक्तीचे महिमार जहाज आपल्या खऱ्या वारसदाराच्या प्रतीक्षेत समुद्रतळाशी असते. सूर्याच्या पहिल्या किरणासह फक्त एका दिवसासाठी ते समुद्रतळातून वरती येते... आणि दिवसभर वाट पाहते आपल्या खऱ्या हक्कदाराची... जो त्याच्यावर आरोहण करेल आणि तोच करेल या अथांग समुद्रावर राज्य... मात्र या समुद्रावर राज्य करण्यासाठी काही सैतानी शक्तीही प्रयत्नशील आहेत... जे घेऊ इच्छितात खऱ्या वारसदाराचा हक्क आणि मिळवू पाहत आहेत -20ke Trapd सोनेरी महिमारचा ताबा...

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद